Video Details

निरामय वेलनेस सेंटरच्या नाशिक शाखेचे उद्घाटन

निरामय वेलनेस सेंटरच्या नाशिक शाखेचे उद्घाटन

IN
Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
201.0K subscribers 923 Videos 29.9M Total Views
Video ID
tkRJCcKTd1M
View Count
1,875
Video Duration
0:02:19
Published At
2025-10-04 14:30:44 29d ago
Video Description
दि.२६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमीच्या शुभमुहूर्तावर निरामय वेलनेस सेंटरच्या नाशिक शाखेचे उद्घाटन योगविद्याधामचे डॉ. विश्वास मंडलिक यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्यास आमचे स्नेही व नाशिकमधील प्रमुख उद्योजक गोगटे इलेक्ट्रो-सिस्टमचे श्री. विवेक गोगटे, डॉ. विकास गोगटे, गजरा उद्योगचे श्री. मदन पारख या मान्यवरांसह नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित मंडळी व निरामयवर प्रेम करणारे नाशिककर मोठ्या संख्येत उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याची ही काही क्षणचित्रे... #inauguration #nashik #niraamaywellnesscentre #nashikbranch #nashikcity #maharashtra #niraamay #pune #mumbai #chinchwad #kolhapur अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : https://facebook.com/Niraamay Instagram : https://instagram.com/niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - https://www.youtube.com/@NiraamayWellnessCenter Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.