Video Details

ऋतूनुसार आहाराचा  मंत्र!

ऋतूनुसार आहाराचा मंत्र!

IN
Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
201.0K subscribers 923 Videos 29.9M Total Views
Video ID
N15ao98VfwU
View Count
112,273
Video Duration
0:01:23
Published At
2025-05-19 14:30:12 5mo 14d ago
Video Description
ऋतुशास्त्रानुसार, प्रत्येक ऋतू आपल्या शरीरावर वेगळा परिणाम करतो. उन्हाळ्यात जास्त उष्णता आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यामुळे थकवा, त्वचेचा कोरडेपणा आणि ताण यांसारख्या समस्या उद्भवतात. या समस्यांपासून बचावासाठी आजीबाईंचे घरगुती उपाय, त्यांची खास रेसिपी आणि निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांचा वापर करून तुम्ही निरोगी आणि ताजेतवाने राहू शकता. या रीलमध्ये आम्ही तुम्हाला उन्हाळ्यातल्या ऋतूनुसार होणाऱ्या शरीरातील बदलांबाबत माहिती देत आहोत आणि त्यावर योग्य उपाय कसे करायचे, ते सांगणार आहोत. या प्राचीन ज्ञानाने तुमचं आयुष्य अधिक आरोग्यपूर्ण, आनंदी आणि सशक्त बनवा. #ऋतुशास्त्र #आजीबाईंचीरेसिपी #निरामय #प्राचीनज्ञान #उन्हाळा #आरोग्य #स्वस्थजीवन #घरगुतीउपाय #संपूर्णआरोग्य #SeasonalWellness #GrandmasRecipes #NiraamayHealing #SummerHealth #AncientWisdom #NaturalHealing #HealthyLiving"