Video Details

ग्रीष्म ऋतूमधील उष्णतेचे विकार कसे टाळावेत? How to avoid heat disorders in summer?

ग्रीष्म ऋतूमधील उष्णतेचे विकार कसे टाळावेत? How to avoid heat disorders in summer?

IN
Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
201.0K subscribers 923 Videos 29.9M Total Views
Video ID
YtefD0idw3I
View Count
5,195
Video Duration
0:12:10
Published At
2025-05-08 14:30:31 5mo 25d ago
Video Description
बदलणाऱ्या ऋतूंनुसार आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करावे व आपले आरोग्य कसे सांभाळावे, याबद्दल आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रात सखोल मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. यावरच आधारित "ऋतुशास्त्र" ही नवीन मालिका आम्ही सुरू करत आहोत. आजच्या भागात ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेच्या विकारांवर कशी मात करावी? त्यासाठी कोणते प्राणायाम योग्य? कोणती मुद्रा उष्णता कमी करते? घरात व सहज उपलब्ध असणारे कोणते खाद्य व पेयपदार्थ यांचे सेवन करावे? या सर्वांविषयी जाणून घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा. #heatwave #summer #heat अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : https://facebook.com/Niraamay Instagram : https://instagram.com/niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - https://www.youtube.com/@NiraamayWellnessCenter Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो. #disorders #heatdisorders #Spring #VasantRitu #nature #Monsoon #VarshaRitu #Autumn #SharadRitu #Pre-winter #HemantRitu #Winter #ShishiraRitu #health #weather #summertime #niraamaywellnesscentre #swayampurnaupchar