Video Details

ऋतुशास्त्र जाणून घ्या, आरोग्य सांभाळा! #shorts

ऋतुशास्त्र जाणून घ्या, आरोग्य सांभाळा! #shorts

IN
Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
201.0K subscribers 923 Videos 29.9M Total Views
Video ID
xNn81L2lHyI
View Count
48,434
Video Duration
0:01:11
Published At
2025-05-10 15:01:26 5mo 23d ago
Video Description
या उन्हाळ्यात तुम्हालाही उष्णतेचा त्रास होत आहे ना? मग या बदलत्या ऋतूंप्रमाणे आरोग्य कसं सांभाळावं, हे आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्राने अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. याचविषयी मार्गदर्शन व उपाय सांगणारी आमची नवी मालिका "ऋतुशास्त्र" - आवर्जून पाहा, आरोग्य सांभाळा. #healthtips #summerspecial #heatwave #summerweather #rutushastra #niraamaywellnesscentre #swayampurnaupchar