Video Details
आपण आजारी का पडतो? Why do we get sick? #shorts
IN
Niraamay Wellness Center
201.0K subscribers
923 Videos
29.9M Total Views
- Video ID
- rQY7LuXWdJQ
- View Count
- 8,372
- Video Duration
- 0:02:20
- Published At
- 2025-08-28 08:55:50 2mo 5d ago
- Video Description
- आपण म्हणतो, चुकीच्या आहारामुळे आणि विहारामुळे रोग होतात; पण आहार आणि विहार, आपल्या मनाशी जोडलेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ? आहार म्हणजे फक्त जेवण नाही. ती एक प्रक्रिया आहे - जी मनाच्या स्थिरतेवर अवलंबून असते. जेव्हा जठराग्नी उद्दीपित होतो, तेव्हा आपल्याला भूक लागते. मात्र मन जेव्हा अस्वस्थ, उद्विग्न, तणावाखाली असते, तेव्हा अन्न गोड लागत नाही किंवा काही वेळा भूकच लागत नाही. अशा वेळी पचनही नीट होत नाही. विहार म्हणजे शारीरिक हालचाल व जनसंपर्क. आपण काय पाहतो, काय ऐकतो आणि त्याचा कसा विचार करतो, यावर आपला विहार अवलंबून असतो. मनातील नकोशा विचारांना स्वच्छ करण्याचे काम स्वयंपूर्ण उपचार करतात. ज्यातून मनाची स्थिरता साधते आणि शरीराचं संतुलनही. स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार हा एकाच वेळी तुमच्या मन आणि शरीराला स्वास्थ्य मिळवून देण्याचा मार्ग आहे. विनाऔषध | विनास्पर्श | फोनवरून उपचार. आजच निरामयमध्ये या आणि स्वयंपूर्ण उपचारांचा अनुभव घ्या. पुणे | मुंबई | चिंचवड | कोल्हापूर | नाशिक Book Your Session Now. click on below link. https://niraamay.com/contact-us/ निरामय वेलनेस सेंटरविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://niraamay.com #Niraamaywellnesscenter #स्वयंपूर्ण #NaturalHealing #withoutmedicine #wellnessjourney #wellnesscoach #wellnesstips #wellnessblogger #wellnesslifestyle #dietandlifestyle #mind #dietfood #dietplan #stomach digestion #lifestyle अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : https://facebook.com/Niraamay Instagram : https://instagram.com/niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - https://www.youtube.com/@NiraamayWellnessCenter Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
Top Videos from Niraamay Wellness Center
Most popular videos from this channel
फुफ्फुसांची ताकद वाढवणारी प्राणमुद्रा #shorts
195.8K views
Apr 29, 2025
ही एक मुद्रा करा आणि वात-पित्त घालवा #shorts
169.6K views
Apr 17, 2025
आरोग्य जपणारं ऋतुशास्त्र...एक नवीन मालिका... लवकरच! #shorts
127.6K views
May 5, 2025
ऋतूनुसार आहाराचा मंत्र!
112.2K views
May 19, 2025
नववर्षाची भेट देऊया!!संपन्न संस्कृतीचा वारसा पुढे नेऊया…
51.6K views
Mar 26, 2025
Related Videos
Recently updated videos you might be interested in
250 kW Motor Shaft Grinding – سنگزنی شفت الکتروموتور ۲۵۰ کیلووات
963 views
Aug 21, 2025
Космический Компсогнат АРК Вальгуеро #arksurvivalascended #valguero
4.5K views
Oct 29, 2025
तुम्हीही सगळं मनातच ठेवता का? Do you also keep everything in your mind? #shorts
6.7K views
Aug 19, 2025
happy दिवाली
313 views
Oct 19, 2025
Erfurt PKZZ Press Overhaul | اورهال پرس آرفورت آلمان مدل PKZZ
769 views
Aug 19, 2025
संकल्पपूर्ती
1.9K views
Aug 15, 2025
TA TANG SAHUR 🆚 BRAINROT TA TA SAHUR 🆚 GARAMARA RAMARAMAN🆚TI TI SAHUR - Tiles Hop EDM Rush!
162 views
Oct 28, 2025