Video Details

Secrets of Nahargarh Ganesh Mandir | नाहरगड गणेश मंदिरातील उलटं स्वास्तिक रहस्य #ganpatitemple

Secrets of Nahargarh Ganesh Mandir | नाहरगड गणेश मंदिरातील उलटं स्वास्तिक रहस्य #ganpatitemple

IN
Bhakti Marg (भक्ति मार्ग)
Bhakti Marg (भक्ति मार्ग)
33.2K subscribers 801 Videos 7.6M Total Views
Video ID
hCY4_DRNpn0
View Count
778
Video Duration
0:01:01
Published At
2025-08-29 12:59:35 2mo 5d ago
Video Description
जयपूरच्या नाहरगड पायथ्याशी असलेलं २५० वर्ष जुनं गणेश मंदिर अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. इथं भक्त “उलटं स्वास्तिक” काढतात, आणि असं मानलं जातं की त्यामुळे अडकलेली कामं पूर्ण होतात व अडथळे दूर होतात. 🙏 या मंदिरात विराजमान आहेत दक्षिणमुखी गणपती – ज्यांची सोंड उजवीकडे आहे. अशा मूर्ती तंत्र साधना आणि सिद्धीसाठी अत्यंत शक्तिशाली मानल्या जातात. कथा अशी आहे की एका ब्रह्मचारी बाबांनी यज्ञाची भस्म घेऊन स्वतः ही मूर्ती घडवली, आणि व्यास रामचंद्र ऋग्वेदी यांनी प्राणप्रतिष्ठा केली. आजही त्यांच्या ५व्या पिढीतील पुजारी पूजाअर्चा करतात. 🌸 भक्तांचा अनुभव असा आहे की इथे उलटं स्वास्तिक काढल्यावर मनोकामना पूर्ण होतात, संकटं नाहीशी होतात आणि कार्य सिद्धी मिळते. दरवर्षी बाप्पाला २० किलो वजनाची जरीची पोशाख परिधान केली जाते, जी जयपूरच्या कलाकुसरीची शान आहे. ✨ Secrets of Nahargarh Ganesh Mandir | नाहरगड गणेश मंदिरातील उलटं स्वास्तिक रहस्य ➡️ या व्हिडिओत जाणून घ्या – ✅ उलटं स्वास्तिकाचं रहस्य ✅ नाहरगड गणेश मंदिर इतिहास ✅ दक्षिणमुखी गणपतीचे महत्त्व जर तुम्हाला अशी पौराणिक कथा, मंदिरांचं रहस्य आणि गणेशभक्ती आवडत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि सब्सक्राइब करून आमच्यासोबत जोडा. . . . #jaipur #NahargarhGaneshTemple #InvertedSwastik #GaneshTempleJaipur #SouthFacingGanesh #RightTrunkGanesh #AncientTempleIndia #IndianTempleMystery #GaneshDevotees #GaneshStory #GaneshChaturthi #GaneshBlessings #SpiritualIndia #MysteryTemple #TantraSadhana #SiddhiGanesh #IndianHeritage #GaneshWorship #DivineIndia #IndianTradition #HinduCulture #AncientMystery #TempleStory #PowerfulGanesh #IndianSpirituality #ganpatibappamorya Ganesh temple Jaipur,Nahargarh Ganesh temple story,Inverted swastik Ganesh temple,Ulta swastik meaning Hinduism,Ulta swastik Jaipur,South facing Ganesh temple Jaipur,Dakshinmukhi Ganesh Jaipur,Rare Ganesh idols in India,250 year old Ganesh temple,Ganesh idol with right sided trunk,Secret behind inverted swastik,Secrets of Nahargarh Ganesh Mandir,नाहरगड गणेश मंदिरातील उलटं स्वास्तिक रहस्य,garh ganesh mandir jaipur,Dakshinmukhi Ganpati,Inverted Swastik Ritual,bappa