Video Details

विद्यार्थ्यांच्या यशाचा नवा अध्याय 'निरामय विद्या प्रोग्राम'

विद्यार्थ्यांच्या यशाचा नवा अध्याय 'निरामय विद्या प्रोग्राम'

IN
Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
201.0K subscribers 923 Videos 29.9M Total Views
Video ID
Yd4iJ79q2lw
View Count
1,852
Video Duration
0:09:22
Published At
2025-06-27 10:10:00 4mo 6d ago
Video Description
निरामय विद्या प्रोग्राम | विद्यार्थ्यांचं मनोबल, आकलन आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ऊर्जा उपचार. ज्यांनी अनुभवली मनाची शांतता आणि मिळवला आत्मविश्वास, त्यांचं आयुष्यच बदललं! निरामयतर्फे १०वी आणि १२वीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रोग्रामअंतर्गत खास सत्र घेतले गेले व मनाचे संतुलन साधण्यासाठी स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार केले गेले. १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांकडून ध्यान, व्यायाम, ज्योती त्राटक यांसारख्या ॲक्टिव्हीटी करवून घेतल्या गेल्या. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार दिले गेले. या उपचारांमध्ये व्यक्तीच्या भोवताली साठणारी नकारात्मक ऊर्जा काढून पॉझिटीव्ह एनर्जी दिली जाते. या सगळ्याचा परिणाम दिसून आला, तो विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या गुणवत्तेतून. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल: या सत्राने यशासाठी कसा रस्ता खुला केला! विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अनुभव (Before & After). विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अनुभवांमधून दिसून येते की, ✅ कसा कमी झाला अभ्यासाचा ताण, वाढली अभ्यासातील रुची ✅ कशी वाढली एकाग्रता आणि आत्मविश्वास ✅ कशी आली विचारात स्पष्टता ✅ कसे वाढले गुण. यशस्वी होण्यासाठी ऊर्जेचे संतुलन किती अत्यावश्यक आहे हे यातून लक्षात येईल. स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार म्हणजे विनाऔषध-विनास्पर्श शरीर आणि मनाला निरोगी करणारी उपचारपद्धती. हा उपक्रम फक्त बोर्ड परीक्षांसाठी नाही, तर स्पर्धा परीक्षा, CET, NEET, UPSC अशा सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : https://facebook.com/Niraamay Instagram : https://instagram.com/niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - https://www.youtube.com/@NiraamayWellnessCenter #NiraamayVidyaProgram #SwayampurnUrjaUpchaar #StudentHealing #MeditationForStudents #EnergyHealingIndia #NoMedicineCure #AlternativeHealing #MindBodySoulHealing #StudentSuccess #examstressrelief Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो. #निरामय, #वेलनेससेंटर, #निसर्गोपचार, #प्राचीनज्ञान, #आध्यात्मिकशक्ती, #आध्यात्मिकउपचार, #ऊर्जा उपचार, #वैकल्पिकउपचार, #स्वास्थ्य, #चक्रशक्ती, #योगशास्त्र, #भारतीयपरंपरा, #संपूर्णउपचार, #स्वत:चेस्वास्थ्य, #जागरुकदर्शक, #आत्मउन्नती, #स्वअनुभव, #प्राचीनभारतीयज्ञान, #केसस्टडी, #ज्ञानविज्ञान