Video Details

The Living Temple of Lord Dattatreya | डभोईच्या दत्तमंदिराची कथा | Dabhoi Datta Mandir #dattamandir

The Living Temple of Lord Dattatreya | डभोईच्या दत्तमंदिराची कथा | Dabhoi Datta Mandir #dattamandir

IN
Bhakti Marg (भक्ति मार्ग)
Bhakti Marg (भक्ति मार्ग)
33.2K subscribers 801 Videos 7.6M Total Views
Video ID
Ln9Nw7GbnKw
View Count
1,249
Video Duration
0:01:31
Published At
2025-10-16 12:29:01 18d ago
Video Description
दत्तभक्तांसाठी एक अद्वितीय अध्यात्मिक स्थळ – गुजरातमधील डभोईचं श्री दत्तमंदिर! या मंदिराची स्थापना सन १९४८ मध्ये श्री रामचंद्र दत्तात्रय पेडगावकर यांनी श्री दत्तगुरूंच्या आज्ञेने केली. ११०० पारायणांच्या तपश्चर्येनंतर उभं राहिलेलं हे मंदिर आज हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. येथे श्रीगुरुचरित्र, नवनाथभक्तिसार आणि दत्तबोध यांच्या अखंड पारायणांनी परिसर पवित्रतेनं उजळतो. डभोईचं हे दत्तमंदिर म्हणजे टेंबे स्वामींच्या प्रेरणेने उभं राहिलेलं एकमेव दत्तस्थळ आहे, जिथे भक्तांना अनुभवतो शांती, प्रसन्नता आणि दिव्य ऊर्जा. जर तुम्ही गाणगापूर, गरुडेश्र्वर किंवा नृसिंहसरस्वती परंपरेचे भक्त असाल, तर डभोईचं हे मंदिर जरूर भेट द्या. 👉 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमचा दत्तभक्तीचा अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये शेअर करा! The Living Temple of Lord Dattatreya | डभोईच्या दत्तमंदिराची कथा | Dabhoi Datta Mandir . . . #datta #dattadigambara #dattamaharaj #dattaprabhu #dattamandir #Dattatreya #vasudevanandsaraswati #tembeswamimaharaj #garudeshwar #tembheswami #gujarattourism #gujarattour #dattamandir #narmada #bhaktimargchannel #bhaktimarg #bhaktimargofficial The Story of Dabhoi Datta Mandir,डभोईच्या दत्तमंदिराची कथा,Tembe Swami Maharaj,vasudevanand saraswati,tembe swami,Datta Mandir Dabhoi,Dabhoi Datta Temple,Shree Datta Mandir Gujarat,Lord Dattatreya Temple,Tembe Swami Temple Gujarat,Datta Mandir History,Gurucharitra Parayan,Dabhoi Datta Devotion,Ganagapur Datta Mandir,Garudeshwar Datta Mandir,Shree Datta Temple Story,Dattatreya Miracle Story,The Living Temple of Lord Dattatreya,Dabhoi Datta Mandir,dattatreya