Video Details

तुम्हीही सगळं मनातच ठेवता का? Do you also keep everything in your mind? #shorts

तुम्हीही सगळं मनातच ठेवता का? Do you also keep everything in your mind? #shorts

IN
Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
201.0K subscribers 923 Videos 29.9M Total Views
Video ID
FO98blzywKQ
View Count
6,718
Video Duration
0:02:32
Published At
2025-08-19 07:30:07 2mo 14d ago
Video Description
आपल्या कितीतरी भावना अशा असतात, ज्या कोणाकडेच व्यक्त करता येत नाहीत. अशाच दाबलेल्या (suppressed) भावना, मानसिक आणि शारीरिक आजारांचं कारण बनतात. नक्की या भावना कशा स्वरूपात साठतात? कुठे साठतात? आणि शरीरावर कसा परिणाम करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं योगशास्त्रात सापडतात. पंचकोश, शरीर आणि चेतना/प्राण यांबद्दल सखोल माहिती अष्टांगयोगात मिळते. योगशास्त्र व निसर्गोपचारावर आधारित स्वयंपूर्ण उपचारांमध्ये मनातील दडपलेल्या भावनांना मुक्त केले जाते. ज्यामुळे मन शांत होते, अवयवांवरील ताण कमी होतो आणि शरीर निरोगी होते. जर तुम्हालाही मन-शरीरातली ही दडपणं हलकी करायची असतील, तर आजच निरामयमध्ये या आणि स्वयंपूर्ण उपचाराचा अनुभव घ्या. निरामय वेलनेस सेंटरविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://niraamay.com पुणे | मुंबई | चिंचवड | कोल्हापूर | नाशिक Book Your Session Now #Niraamaywellnesscenter #स्वयंपूर्ण #NaturalHealing #withoutmedicine #wellnessjourney #wellnesscoach #wellnesstips #wellnessblogger #wellnesslifestyle #mindsetquotes #mindsetmatters #mindfulness #mindset #emotions #emotionsmatter #naturopathy #mindandbody अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : https://facebook.com/Niraamay Instagram : https://instagram.com/niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - https://www.youtube.com/@NiraamayWellnessCenter Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.