Video Details

तुमचं कर्म तुमचं आरोग्य ठरवतं का?Does your karma determine your health? #shorts

तुमचं कर्म तुमचं आरोग्य ठरवतं का?Does your karma determine your health? #shorts

IN
Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
201.0K subscribers 923 Videos 29.9M Total Views
Video ID
BaRdUHatXFc
View Count
8,859
Video Duration
0:01:40
Published At
2025-08-14 07:23:36 2mo 19d ago
Video Description
तुम्हाला माहिती आहे का, मनाच्या अशांततेमुळे आपलं जीवन कसं प्रभावित होतं? आपलं मन शांत नसेल तर शरीर कसं आजारी पडू शकतं? जीवनात जे सुख-दुःख आपण अनुभवतो, त्यामागे आपल्या कर्माचं मोठं योगदान असतं. स्वयंपूर्ण उपचार म्हणजे अशी एक उपचारपद्धत, जी मनात साठलेल्या चुकीच्या विचारांना आणि कर्मांतून निर्माण झालेल्या नकारात्मकतेला काढण्याचे काम करते. म्हणूनच या उपचारांद्वारे मनाला शांत आणि स्थिर करून शरीराला स्वस्थता मिळवून दिली जाते. निरामयच्या या स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्त्वांचं संतुलन साधून, आपण आपल्या जीवनात सकारात्मक मार्गाने वाटचाल करू शकतो. खऱ्या अर्थाने आयुष्यात आनंद आणि स्वास्थ्याचा अनुभव घेऊ शकतो. जर तुम्हालाही मन आणि शरीराला नवचैतन्य देणारा, औषधांशिवाय आणि स्पर्शाशिवाय होणारा हा अद्भुत उपचार अनुभवायचा असेल, तर निरामयमध्ये या आणि स्वयंपूर्ण उपचाराचा अनुभव घ्या! आजपासून तुमचा प्रवास सुरू करा! #Niraamaywellnesscenter #स्वयंपूर्ण #NaturalHealing #withoutmedicine #wellnessjourney #wellnesscoach #wellnesstips #wellnessblogger #wellnesslifestyle #karma #karmaloop #karmaquotes #karmabeliever #mentalunrest #fiveelements #fiveelementsyoga #fiveelementsacupuncture #mindsetquotes #mindsetmatters #mindfulness #mindset #mindbodysoul #mentalunrest #healthjourney #healthcoach #healthtips #healthylifestyle अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : https://facebook.com/Niraamay Instagram : https://instagram.com/niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - https://www.youtube.com/@NiraamayWellnessCenter Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.