Video Details

ॲसिडिटी एक, त्रास अनेक ! भाग 2 @NiraamayWellnessCenter

ॲसिडिटी एक, त्रास अनेक ! भाग 2 @NiraamayWellnessCenter

IN
Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
201.0K subscribers 923 Videos 29.9M Total Views
Video ID
4bhA4ZPp1WI
View Count
3,877
Video Duration
0:23:40
Published At
2025-01-27 14:06:37 9mo 6d ago
Video Description
ॲसिडिटी कोणत्याही कारणाने झालेली असेल पण ती अनेक उपाय केले तरी जात तर नाहीच, उलट त्यामुळे आणखी त्रास सुरू होऊ लागतात. तोंड येणे, मायग्रेन, बद्धकोष्ठता, अपचन, मूळव्याध असे अनेक आजार एका ॲसिडिटीमुळे होत असतात. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे शरीरात वाढलेलं आम्लपित्त आणि त्यासाठी कारणीभूत असणारा शरीरातील अग्नी. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे हा अग्नी कसा कमी केला जातो, तसेच शरीरातील पाचही तत्त्वं कशी संतुलित केली जातात? या तत्त्वांचं असंतुलन दाखवणारा ऑरा स्कॅनिंग रिपोर्ट उपचारांमध्ये कशी मदत करतो? स्वयंपूर्ण उपचारांमुळे जेव्हा रुग्णाचा त्रास कमी होतो, तेव्हा आपला ऑरा कसा बदललेला असतो? या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी "निरामय जीवन" या मालिकेतील हा ॲसिडिटी स्पेशल एपिसोड अवश्य पाहा. तुमच्या माहितीतील इतरांनाही हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. First part link : https://youtu.be/1vmkHtLofsk #niraamaywellnesscentre #pune #swayampurnaupchar #acidity #mudra #piles #migraine #bodychakras #bodyheat #niraamayjivan #aurascanning